जुनी पुस्तके चाळताना एक श्लोक अचानक पुन्हा वाचनात आला.
डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो कानी, पदी चालतो,
जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाणी परि बोलतो
हाताने बहुशाल काम करतो, विश्रांतीहि घ्यावया
घेतो झोप सुखे, फिरुनि उठतो ही ईश्वराची दया !!!
कोणतेही गहन गंभीर शब्द न वापरता फार मोठे तत्वज्ञान अगदी सहज सांगितले आहे, नाही का?

कोण देवावर विश्वास ठेवतो, कोण नाही, या वादात पडण्यात काही अर्थ नाही. परंतु श्लोक चांगला आहे, एव्हढे नक्की !!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा