२०१२/०४/२५

नमस्कार

 नमस्कार !
मनीचे हितगुज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरिता हा खटाटोप. आवडलेल्या गोष्टी, वाचलेली पुस्तके, अनुभवलेल्या घटना वाटून घेण्यासाठी, ऐकलेले, केलेले विचार मांडण्याकरिता हा सव्यापसव्यय.
मित्र मैत्रिणीनो लिहितांना एक किती बरं असतं, की आपलं लिहून झाल्याशिवाय कोणी मध्ये लिहू शकत नाही. आपली मतं ऐकवण्याची प्रत्येकाला इतकी घाई असते, की समोरचा काय आणि कसं बोलत आहे, हे न ऐकताच आपण आपली मतं द्यायला सुरुवात करतो. आपली जशी मतं आहेत, तशीच ती दुस-यांचीही असतात आणि त्यांनाही ती मांडावीशी वाटतात, हे आपण ब-याचदा विसरूनच जातो.
आपली सगळ्यांची मतं एकत्र मांडता यावीत आणि त्यातून नवीन निष्पत्ती व्हावी म्हणून हा प्रयत्न.
आवडून घ्याल अशी आशा करते.
चूकभूल द्यावी घावी!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: