आमच्या मैत्रिणीसाठी खास केलेली कविता
TÜV मध्ये येऊन check केलं documentation
कि सगळंच confusion !
planning वर मिळालं कधी rejection
कधी miss out केलं Calculation
पण किती वेळा केलं आम्ही celebration !
बोलणं कमी आणि हावभाव, खाणाखुणा जास्त B
BPO team बरोबर कधी बागडायला मिळालं मस्त
खूप झालं TÜV , आता मात्र z बासच! I
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा